Jump to content

चर्चा:आयएनएस खांदेरी (१९६८)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आयएनएस खांदेरी नावाच्या भारतीय आरमाराच्या दोन पाणबुड्या आहेत/होत्या. पैकी पहिली (एस२२) ही जुन्या कलवारी श्रेणीची (१९६७) होती तर नवीन स्कॉर्पीन श्रेणीची (भारतीय नाव कलवारी श्रेणी) आहे. नवीन पाणबुडीचा ध्वजक्रमांक एस५१ आहे. मला वाटते प्रस्तुत लेख एस५१ बद्दलचा आहे. असे असल्यास योग्य ते बदल करावे ही विनंती.

अभय नातू (चर्चा) २१:०५, १३ जानेवारी २०१७ (IST)[reply]

बिलकूल बरोबर. योग्य ते बदल करतो. इंग्रजी विकिवरील लेख बघितला.--वि. नरसीकर (चर्चा) २१:३८, १३ जानेवारी २०१७ (IST)[reply]