चर्चा:आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५
@अभय नातू: संदर्भ साच्यात काही बदल केले गेले आहेत असे दिसते. हे उपकरण काही काळापूर्वी नीट काम करत होते. पुन्हा पूर्ववत करावे ही विनंती.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:३५, २७ एप्रिल २०२० (IST)
- @सुबोध कुलकर्णी:, नेमकी काय अडचण येत आहे? -- अभय नातू (चर्चा) १०:३८, २७ एप्रिल २०२० (IST)
- cc: @Tiven2240:
- या लेखात दिलेला संदर्भ पहावा. Citoid मधील स्वयंचलित हा पर्याय वापरून संदर्भ तयार होत होता. आता स्वत: भरा हा पर्याय वापरून सुद्धा चुका दिसत आहेत. आपण एकदा वापरून पहा, काय होत आहे ते लक्षात येण्यास मदत होईल. धन्यवाद.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:४२, २७ एप्रिल २०२० (IST)
- मी citoid थेट वापरत नसल्याने मला अंदाज येणे कठीण आहे. Tiven2240 यांना साद घातली आहे. ते तुमची मदत करू शकतील. -- अभय नातू (चर्चा) १०:४४, २७ एप्रिल २०२० (IST)
It is not an error. How can two websites be used in one citation? Please keep only one link in one cite and we need some technical changes to change शीर्षक to title. --Tiven2240 (चर्चा) १०:४९, २७ एप्रिल २०२० (IST)
- मी येथे उपलब्ध असलेले उपकरण जे दृश्य संपादक मध्ये वापरता येते, त्याविषयी म्हणत आहे. ते कोणीही येथेच वापरू शकते. स्वयंचलित हा पर्याय वापरून संदर्भ तयार व्हायला हवेत. हे येथे आणताना ज्यांनी लक्ष घातले होते, असे सदस्य @संतोष दहिवळ आणि QueerEcofeminist: यांनी पण समस्या सोडविण्यास मदत करावी.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:०२, २७ एप्रिल २०२० (IST)
- @सुबोध कुलकर्णी:,
- वरील सूचनेप्रमाणे (Please keep only one link in one cite and we need some technical changes to change शीर्षक to title.) करुन पाहिलेत का?
- अभय नातू (चर्चा) ११:०८, २७ एप्रिल २०२० (IST)
@अभय नातू आणि सुबोध कुलकर्णी: मी citoid वापरून पहिले, काही त्रुटी सापडली नाही, स्वयंचलित पर्याय सुद्धा बरोबर चालत आहे. सुबोध कुलकर्णी कृपया सहाय्य:CS1 errors पहा. असे अनेक त्रुटी आल्यावर काय उपाय असते याचे संपूर्ण माहिती दिली आहे. --Tiven2240 (चर्चा) ११:१६, २७ एप्रिल २०२० (IST)
- मी आत्ताच दिलेला संदर्भ पहा. काही तरी त्रुटी निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी दिलेले २०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक लेखातील अनेक बातम्यांचे संदर्भ नीट दिसत आहेत.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:२८, २७ एप्रिल २०२० (IST)
२०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक व या लेखात सुद्धा असे बदल करावे. --Tiven2240 (चर्चा) ११:४७, २७ एप्रिल २०२० (IST)