चर्चा:आकाशकंदील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आकाशदिवा

Gnome-edit-redo.svgअभय नातू: Gnome-edit-redo.svgV.narsikar:आकाशकंदील आणि आकाश दिवा हे लेख एकत्र करून एकच लेख करावा असे वाटते. पुन निर्देशन देता येईल. आर्या जोशी (चर्चा) १९:५९, ४ ऑक्टोबर २०१८ (IST)

हरकत नाही. जरूर करा.-नरसीकर
एकत्रीकरण कराताना दोन्ही विषयांवरील लेखन ठेवावे. आकाशदिवा आणि आकाशकंदील एकसारखे असले तरी त्यांत फरक आहे. चीनमध्ये आकाशदिवे वेगळ्या पद्धतीने वापरले जातात. -- अभय नातू (चर्चा) ०८:१४, ५ ऑक्टोबर २०१८ (IST)