चर्चा:अशोक चक्र
Appearance
Ashok chakra importance
[संपादन]वरील विकिडेटा या लेखात कुणी समाविष्ठ केला आहे, कृपया त्याला हटवून त्याएेवजी भारताच्या राष्ट्रध्वजातील चक्र असे लिहा. हा लेख मोबाईल मधून वाचल्यावरच लेख शिर्षकाखाली Ashok chakra importance हे लिहिलेले दिसू शकेल. संदेश हिवाळे (चर्चा) १२:०६, ८ एप्रिल २०१७ (IST) संदेश हिवाळे (चर्चा) १२:०६, ८ एप्रिल २०१७ (IST)
- केले, कृपया तपासून घ्यावे. धन्यवाद.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:१४, ८ एप्रिल २०१७ (IST)
धन्यवाद सर! असेच इंग्रजी शब्द अजूनही बऱ्याचशा लेखात आहेत, दुरूस्तीसाठी त्या त्या लेखांच्या चर्चा पानावर संदेश सोडत जाईल, कृपया तुमचे सहकार्य मिळत राहो! संदेश हिवाळे (चर्चा) ०९:४०, ९ एप्रिल २०१७ (IST)