Jump to content

चर्चा:अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यातील व अशा लेखातील इंग्रजी मजकूर काढू काय?--Akshaybaitule (चर्चा) ०९:३२, १२ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

@Akshaybaitule: होय. तसे करावयास हवे. भाषांतर केल्यानंतर इंग्रजी मजकूर तेथे ठेवण्यात काहीच हंशिल नाही. आपण संपादन केलेल्या सर्व मतदारसंघाच्या लेखातील असे बदल कृपया करावेत. आपण सुरुवात चांगली केली आहे.पुढील संपादनास शुभेच्छा.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:०४, १२ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]