Jump to content

चर्चा:अरुण कांबळे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बदल हवे आहेत

[संपादन]

अरुण कृष्णाजी कांबळे या लेखाचे सद्य स्वरूप बातमी वजा झाले आहे.विश्वकोश संकल्पना अभ्यासून लेखातील मजकुरास विश्वकोशिय स्वरूप देण्याची आवश्यकता आहे.परिच्छेदात काही ठिकाणी संदर्भ उपलब्ध करून देणे शक्य असल्यास स्वागत आहे.१०:५९, ३१ डिसेंबर २००९ (UTC)

लेखातील सद्यस्थितीतील मजकुरात वैयक्तिक दृष्टिकोनांचाही प्रभाव असल्याचे जाणवत आहे. मजकुरातील काही वाक्यांचे/ परिच्छेदांचे त्या दृष्टीने संपादन आवश्यक वाटते.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०८:११, १ जानेवारी २०१० (UTC)

शोक संदेश

[संपादन]

मृत्त्यू विषयक वृत्त आणि शोक संदेश मृत्यू विभागात स्थालांतरीत करता येतील माहितगार १३:३४, ९ जानेवारी २०१० (UTC)

प्रकाशित साहित्य

[संपादन]

हा विभाग जीवन आणि राजकीय कार्य नंतर आलातर अधीक प्रशस्त होईल.जीवन या विभागात राजकीय कार्याचा आंतर्भाव झाला आहे . राजकीय कार्य हा विभाग खूप लांब झाला असला तरी नेमके राजकीय कार्य स्पष्ट करण्यास कुठेतरी कमी पडतो आहे. माहितगार ०५:१०, ११ जानेवारी २०१० (UTC)


Adhanter २१:५४, ११ जानेवारी २०१० (UTC)


@Adhanter:

प्रस्तुत लेखात अनेक बदल आवश्यक आहे. त्यातील विशेषणे काढून त्या लेखाचे योग्य तऱ्हेने विकिकरण करावे.धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) १९:१९, ३ जानेवारी २०१९ (IST)[reply]