चर्चा:अभ्यंगस्नान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नरक चतुर्दशी लेखाचे विलिनीकरण[संपादन]

@माहितगार-दिवाळीच्या लेखातच यातील समाविष्ट करणे इष्ट वाटते आहे.हा लेख स्वतंत्र ठेवायचा असेल तर मग लक्ष्मीपूजन,पाडवा, भाउबीज असेही स्वतंत्र लेख करावे लागतील.आर्या जोशी (चर्चा)

अभ्‍यंगस्‍नान विधी लेखातील मजकुर विलिलीकरणासाठी स्थानांतरीत[संपादन]

'''अभ्यंगस्नान''' [[नरकचतुर्दशी]] व इतर सणांच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी केले जाते. अभ्यंगस्नान करताना व्यक्तीला प्रथम कुंकवाचा टिळा लावण्यात येतो. तिच्या अंगाला शरीराच्या वरच्या भागाकडून खालच्या भागाकडे तेल लावण्यात येते. नंतर तेल आणि उटणे यांचे मिश्रण एकत्रित करून अंगाला लावण्यात येते. मग तिला ओवाळण्यात येते. त्यानंतर तिने दोन तांबे उष्ण पाणी अंगावर घेतल्यावर तिच्यावरून आघाडा किंवा टाकळा यांची फांदी मंत्र म्हणत तीनदा फिरवतात. {{विस्तार}} ==संदर्भ== *[http://www.sanatan.org/mr/a/680.html सनातन.ऑर्ग या संकेतस्थळावरील (मराठी मजकूर)] == बाह्य दुवे == * [http://www.sanatan.org/mr/vm/v164.html सनातन.ऑर्ग - अभ्‍यंगस्‍नानविधीची अधिक माहिती]{{मृत दुवा}} [[वर्ग:दिवाळी]]

विलिनीकरण[संपादन]

अभ्यंगस्नान या लेखास आयुर्वेदाची पार्श्वभूमी आहे. दिवाळीतील अभ्यंगस्नान हे त्यासारखेच असते.नरकचतुर्दशीस केले जाणारे अभ्यंगस्नान ही त्याची सुरुवात असते. त्यास दिवाळी /नरकचतुर्दशी लेखात विलिन करणे योग्य नाही असे माझे मत आहे.--V.narsikar (चर्चा) १४:२२, ६ ऑक्टोबर २०१७ (IST)[]
तसे नाही, केवळ नरक चतुर्दशीचा भाग दिवाळी लेखात विलीन केला आहे. अभ्यंगस्नान लेख तसाच रहाणार आहे. अभ्यंगस्नान विषयक सर्वसाधारण माहितीस अथवा अयुर्वेद विषयक माहितीस हात लावलेला नाही. चुकून तसे झाले असल्यास पुन्हा एकदा तपासतो.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:३९, ६ ऑक्टोबर २०१७ (IST)[]

छायाचित्रे[संपादन]

अभ्यंगस्नाना दरम्यान बहुधा कणकेचे आणि अजून कशाचे दिवे ओवाळण्यासाठी वापरतत त्यांची छायाचित्रे लेखासाठी मिळाल्यास लेखास उअयूक्त ठरू शकेल असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:४२, ६ ऑक्टोबर २०१७ (IST)[]