चर्चा:अण्णा भाऊ साठे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

२४ सप्टेंबर २०१८ पासून Protected संपादन विनंत्या[संपादन]

Kambikar avinash (चर्चा) १२:२८, २४ सप्टेंबर २०१८ (IST) आपण संपादित केलेला अण्णा भाऊ साठे यांचा फोटो चुकीचा असून कृपया तो बदल करावा कारण तो फोटो स्वारगेट येथील जमनालाल बजाज यांचा आहे.


अण्णा भाऊ साठे यांच्यावरील पुस्तके[संपादन]

  • अण्णाभाऊंचा संदेश
  • अण्णा भाऊ साठे (बालवाङ्मय, बाबुराव गुरव)
  • अण्णा भाऊ साठे चरित्र आणि कार्य (विजयकुमार जोखे)
  • अण्णा भाऊ साठे (मराठी कवी) (मूळ लेखक - बजरंग कोरडे, अनुवाद : विलास गिते)
  • अण्णा भाऊ साठे : विचारधन (डाॅ. बाबुराव गुरव)
  • अण्णा भाऊ साठे : समाजविचार आणि साहित्यविवेचन (डाॅ. बाबुराव गुरव)
  • क्रांतिकारी अण्णाभाऊ साठे (प्रा. गौतम निकम)
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (बालसाहित्य, विभावरी बिडवे)
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (शंकर दिनकर कावळे)
  • लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे (समग्र अण्णाभाऊ, अनेक खंड, प्रतिमा प्रकाशन)

संपादन परतवणे[संपादन]

Gnome-edit-redo.svgTiven2240:,

कृपया Gnome-edit-redo.svgMORESUDIR: या सदस्याची या लेखावरील अलीकडील ४ संपादने उलटवा. --संदेश हिवाळेचर्चा ०१:०३, १४ जुलै २०१९ (IST)

'अण्णा भाऊ' की 'अण्णाभाऊ' ?[संपादन]

"अण्णा भाऊ" व "अण्णाभाऊ" यांच्यात गल्लत होऊ नये म्हणून मी ही माहिती येथे नोंदवत आहे. साठेंचे नाव "तुकाराम" उर्फ "अण्णा" होते; त्यांच्या वडीलांचे नाव "भाऊ" होते. "अण्णा भाऊ" या नावाला "अण्णाभाऊ" असे एकत्रित लिहिणे चूकीचे आहे. साठेंचे पूर्ण नाव "तुकाराम भाऊराव साठे" किंवा "अण्णा भाऊ साठे" असे आहे. संदर्भ: प्रा. हरी नरकेंची पोस्ट (शेवटचा मुद्दा) --संदेश हिवाळेचर्चा १४:४७, १४ ऑगस्ट २०१९ (IST)