चर्चा:अक्षरजुळणी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3 ह्या लेखात विलीन करता येईल. WikiSuresh (चर्चा) १५:११, २८ मार्च २०१८ (IST)[reply]

नाही. अक्षरजुळणी आणि छपाई हे दोन वेगळे विषय आहेत; जेथे अक्षरजुळणी संपते तेथे छपाई सुरू होते. त्यामुळे दोन लेखांचे विलीनीकरण नको. ... (चर्चा) १७:११, २८ मार्च २०१८ (IST)[reply]

बरोबर आहे. अक्षरजुळणी (type setting) आणि मुद्रण (printing) ह्या एकामागे एक होणाऱ्या कृती आहेत. तेव्हा यांचे विलीनीकरण होऊशकत नाही.
संतोष गोरे (💬 ) ०८:३५, ३ जून २०२१ (IST)[reply]