चटपटीत बटाटे
Appearance
- एक किलो बटाटे (कमी पाण्यात उकडावेत. सालं काढून त्याचे मोठे चौकोनी तुकडे करावेत)
- एक ते दीड कप साधारणं आंबट दही
- अर्धा कप भाजलेले तीळ
- एक टीस्पून तेल
- चवीनुसार मीठ.
कृती
[संपादन]भाजलेले तीळ आणि मिरच्यांचं वाटण करून घ्यावं. या वाटणात दही घालावं. हे मिश्रण एकजीव करून बाजूला ठेवावं. मध्यम आचेवर एक नॉन-स्टिक पॅन मध्ये अर्धा चमचा तेल घालाव. त्यात हे वाटण घालावं. थोडावेळ परतल्यावर त्यात मीठ घालावं. आता त्यात बटाटे घालावेत. बटाट्यांना वाटण नीट लागेपर्यंत परतावं. पाणी निघून जाईपर्यंत परतावं.
संदर्भ
[संपादन]http://www.marathiworld.com/ann-he-purnabramha-m/chatpatitbatate