चंदूलाल चंद्राकार
Appearance
चंदूलाल चंद्राकार जानेवारी १,इ.स. १९२०-फेब्रुवारी २,इ.स. १९९५ हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. ते इ.स. १९६७, इ.स. १९७१, इ.स. १९८०, इ.स. १९८४ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील दुर्ग लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.