निक्किन थिमय्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चंदंदा निक्किन थिमय्या या पानावरून पुनर्निर्देशित)
निक्किन थिमय्या
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव चंदंदा निक्किन थिमय्या
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक १८ जानेवारी, इ.स. १९९१
जन्मस्थान विराजपेट, कर्नाटक, भारत
उंची १७० सेमी
खेळ
देश भारत
खेळ हॉकी
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी

निक्किन थिमय्या (१८ जानेवारी, इ.स. १९९१:विराजपेट, कर्नाटक, भारत- ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. हा भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळला.