देसाई
Appearance
(घर्गे-देसाई (देशमुख) शिरोळ या पानावरून पुनर्निर्देशित)
देसाई हे एक प्रसिद्ध भारतीय आडनाव आहे. उच्च कुलीन ब्राह्मण व क्षत्रिय जमीनदार देसाई उपाधि लावतात. मराठी तसेच अन्य भारतीय भाषिक समाजांत आढळणारे आडनाव आहे. मराठी समाजासोबतच हे आडनाव गुजराती समाजातही आढळते.
काही प्रसिद्ध व्यक्ती
[संपादन]- मोरारजी देसाई - भारताचे चौथे पंतप्रधान
- अनंत शिवाजी देसाई :- भारतीय उद्योजक.
- कादंबरी देसाई - मराठी अभिनेत्री.
- सुभाष राजाराम देसाई - प्रसिद्ध नेते, उद्योगमंत्री.
- शंभुराज देसाई - प्रसिद्ध नेते,पालकमंत्री.
- नितीन देसाई - मराठी अर्थतज्ज्ञ.
- लोकनेते बाळासाहेब देसाई - माजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, शिक्षण मंत्री महाराष्ट्र
- नितीन चंद्रकांत देसाई - चित्रपट कलादिग्दर्शक.
- प्राची देसाई - हिंदी चित्रपटांमधील अभिनेत्री.
- मनमोहन देसाई - हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक.
- महादेव देसाई - भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- रणजित देसाई - मराठी कादंबरीकार.
- रमाकांत देसाई - मराठी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- वसंत देसाई - मराठी संगीतकार.
- शांतिनाथ देसाई - कन्नड साहित्यिक.