ग.वा. मावळणकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ग. वा. मावळणकर या पानावरून पुनर्निर्देशित)
गणेश वासुदेव मावळणकर

कार्यकाळ
१५ में १९५२ – २७ फेब्रुवारी १९५६
राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद
मागील पद स्थापित
पुढील एम.ए.अय्यंगार
मतदारसंघ अहमदाबाद

जन्म २७ नोव्हेंबर १८८८
बडोदा
मृत्यू २७ फेब्रुवारी १९५६
अहमदाबाद
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय सभा (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
धर्म हिंदू

गणेश वासुदेव मावळणकर हे इ.स. १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते. निवडणुकीनंतर बनलेल्या पहिल्या लोकसभेचे ते पहिले अध्यक्ष झाले.

पूर्व जीवन[संपादन]

ग.वा. मावळंकर हे मराठी कुटुंबातील असून त्यांचे मूळ गाव हे तत्कालीन ब्रिटीश भारतातील मुंबई प्रांताच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळचे मावळंगे हे होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजापूर येथे आणि उच्च शिक्षण अहमदाबाद येथे झाले.


मागील:
प्रथम
लोकसभेचे अध्यक्ष
मार्च १५, इ.स. १९५२फेब्रुवारी २७, इ.स. १९५६
पुढील:
एम.ए.अय्यंगार