ग्वारानी भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्वारानी
Avañe'ẽ
स्थानिक वापर आर्जेन्टिना, ब्राझिल, पेराग्वे, बोलिव्हिया
लोकसंख्या ४८.५ लाख
भाषाकुळ
तुपी भाषा
   तुपी-ग्वारानी भाषासमूह
  • ग्वारानी
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर पेराग्वे ध्वज पेराग्वे, बोलिव्हिया ध्वज बोलिव्हिया, कोरियेन्तेस (आर्जेन्टिना)
भाषा संकेत
ISO ६३९-१ gn
ISO ६३९-२ grn
ISO ६३९-३ gug[मृत दुवा]

ग्वारानी किंवा पेराग्वेयन ग्वारानी ही दक्षिण अमेरिका खंडामधील एक स्थानिक भाषा आहे. ही भाषा पेराग्वेची राष्ट्रभाषा असून येथील ९८ टक्के लोक ग्वारानी वापरतात.


हे सुद्धा पहा[संपादन]