ग्रीली (कॉलोराडो)
Appearance
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख कॉलोराडोमधील शहर ग्रीली याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ग्रीली (निःसंदिग्धीकरण).
ग्रीली अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील शहर आहे. वेल्ड काउंटीचे प्रशाकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१५ च्या अंदाजानुसार १,००,८८३ होती. हे शहर डेन्व्हरच्या उत्तरेस ७९ किमी अंतरावर आहे.
या शहराला न्यू यॉर्क ट्रिब्युनच्या संपादक होरेस ग्रीलीचे नाव देण्यात आले आहे.