ग्रीनिच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ग्रीनिच
London Borough of Greenwich
लंडनचा बरो
LondonGreenwich.svg
ग्रेटर लंडनमधील स्थान
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
राज्य इंग्लंड ध्वज इंग्लंड
काउंटी ग्रेटर लंडन
स्थापना वर्ष १ एप्रिल १९६५
क्षेत्रफळ ४७.३५ चौ. किमी (१८.२८ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २,२२,९००
http://www.greenwich.gov.uk


ग्रीनिच (En-uk-LBGreenwich.ogg London Borough of Greenwich ) हा इंग्लंडमधील ग्रेटर लंडन शहरातील एक बरो आहे. ग्रीनिच ह्या नगराला मोठे भौगोलिक महत्त्व आहे. पृथ्वीवरील मुख्य रेखावृत्त (० रेखांश) ग्रीनिच ह्या शहरामधून जाते. यूटीसी ह्या जागतिक प्रमाणवेळेच्या एककासाठी ग्रीनिच प्रमाणवेळ हे प्रमाण मानले जाते.

बाह्य दुवे[संपादन]

गुणक: 51°30′N 00°27′W / 51.500°N 0.450°W / 51.500; -0.450

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत