Jump to content

पार्क ग्युन-हे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ग्यून-ह्ये पार्क या पानावरून पुनर्निर्देशित)
पार्क ग्युन-हे

दक्षिण कोरियाची ११वी राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२५ फेब्रुवारी, २०१३ – १० मार्च, २०१७
पंतप्रधान जुंग हॉंग-वॉन, ली वान-कू, चॉइ क्यूंग-ह्वान, ह्वांग क्यो-आह्न
मागील ली म्युंग बाक
पुढील ह्वांग क्यो-आह्न

जन्म २ फेब्रुवारी, १९५२ (1952-02-02) (वय: ७२)
दैगू, दक्षिण कोरिया
राजकीय पक्ष सैनुरी पक्ष
सही पार्क ग्युन-हेयांची सही

पार्क ग्युन-हे (कोरियन: 박근혜; २ फेब्रुवारी, इ.स. १९५२:दैगू, दक्षिण कोरिया - ) ही पूर्व आशियामधील दक्षिण कोरिया देशाची भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. राष्ट्राध्यपदावर निवडून आलेली ग्युन-हे पहिली कोरियन महिला आहे. १९८८ सालापासून राजकारणात सक्रीय असणारी ग्युन-हे सुद्धा कोरियामधील सर्वात प्रभावशाली राजकारण्यांपैकी एक मानली जाते.

ग्युन-हे भूतपूर्व कोरियन लष्करी अधिकारी व राष्ट्राध्यक्ष पार्क चुंग-ही ह्याची मुलगी आहे.

भ्रष्टाचार व भ्रष्टाचारास थारा दिल्याबद्दल ग्युन-हे वर महाभियोग चालविला जाउन १० मार्च, २०१७ रोजी तिला पदच्युत करण्यात आले.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]