Jump to content

गोयानिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोयानिया
Goiânia
ब्राझीलमधील शहर


ध्वज
चिन्ह
गोयानियाचे गोयाएसमधील स्थान
गोयानिया is located in ब्राझील
गोयानिया
गोयानिया
गोयानियाचे ब्राझीलमधील स्थान

गुणक: 16°40′00″S 49°15′00″W / 16.66667°S 49.25000°W / -16.66667; -49.25000

देश ब्राझील ध्वज ब्राझील
राज्य गोयाएस
स्थापना वर्ष २४ ऑक्टोबर १९३३
क्षेत्रफळ ७८९ चौ. किमी (३०५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,४५७ फूट (७४९ मी)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर १४,१२,३६४
  - घनता १,९०९.९ /चौ. किमी (४,९४७ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी−०३:००
goiania.go.gov.br


गोयानिया (पोर्तुगीज: Goiânia) ही ब्राझील देशाच्या गोयाएस राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. गोयानिया शहर १९३३ साली कृत्रिम रित्या वसवले गेले व गोयाएस राज्याची राजधानी येथे हलवली गेली. गोयानिया ब्राझीलची राष्ट्रीय राजधानी ब्राझिलियाच्या २१० किमी नैऋत्येस स्थित असून कॅनडामधील एडमंटन खालोखाल ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे हरित शहर मानले जाते. २०१४ साली गोयानियाची लोकसंख्या १४.१२ लाख इतकी होती. लोकसंख्येनुसार गोयानिया ब्राझीलमधील १३व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: