गोपीनाथ मोहांती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोपीनाथ मोहांती
जन्म एप्रिल २०, १९१४
नागबली, कटक जिल्हा, ओडिशा, भारत
मृत्यू ऑगस्ट २०, १९९१
सान होजे, कॅलिफोर्निया, अमेरिका
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा उडिया
साहित्य प्रकार कादंबरी
पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार (१९९३)

गोपीनाथ मोहांती (एप्रिल २०, १९१४ - ऑगस्ट २०, १९९१) हे उडिया लेखक होते. त्यांना १९९३ साली ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले.