गोगरी
Appearance
?गोगरी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मंगरुळपीर |
जिल्हा | वाशिम जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
गोगरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
लोकजीवन
[संपादन]येथील लोक जास्तीतजास्त शेती ,मजुरी करतात काही बागायती,व जिरायती,कोरडवाहू आहे
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]गावाला लागूनच अडाण नदी आहे, गावामध्ये सर्व धर्म समभाव मंदिरे, प्रार्थना स्थळे ,आहेत अवलीया महाराज टेकडी आहे,
=नागरी सुविधा
[संपादन]जवळपास सर्वच चांगले शाशकीय सुविधा आहेत जसेकी , शाळा,विद्यालय ,पूल रस्ता,समशान भूमी, फक्त सामान्य, मध्यम ,शेतकरी व मजूर वर्गात कामासाठी, उद्योगासाठी नवीन चालना मिळते नाही
जवळपासची गावे
[संपादन]हिरंगी,लाठी,खेरडा बु,सोनाळा,कंझरा,चिखली झोलेबाबा,