गोंझालो फियेरो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गोंझालो फियेरो

गोंझालो आंतोनियो फियेरो कानूयान (स्पॅनिश: Gonzalo Antonio Fierro Caniullán; जन्म: २१ मार्च १९८३ (1983-03-21), सान्तियागो, चिली) हा एक चिलीयन फुटबॉलपटू आहे. २००६ सालापासून चिली संघाचा भाग असलेला फियेरो आजवर २०१० ही विश्वचषक स्पर्धा तसेच २००७ व २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये चिलीसाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर फियेरो २०१२ पासून कोलो-कोलो ह्या क्लबासाठी खेळत आहे.

बाह्य दुवे[संपादन]