गोंझालो हारा
Appearance
(गॉन्झालो हारा या पानावरून पुनर्निर्देशित)
गोन्झालो अरेहांद्रो हारा रेयेस (स्पॅनिश: Gonzalo Alejandro Jara Reyes; २९ ऑगस्ट, १९८५ ) हा एक चिलेयन फुटबॉलपटू आहे. २००६ सालापासून चिली संघाचा भाग असलेला हारा आजवर २०१० व २०१४ ह्या विश्वचषक स्पर्धा तसेच २००७ व २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये चिलेसाठी खेळला आहे.
क्लब पातळीवर सांचेझ २००७-१३ दरम्यान प्रीमियर लीगमधील वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन एफ.सी. तर २०१३-१४ दरम्यान नॉटिंगहॅम फॉरेस्ट एफ.सी. ह्या क्लबांसाठी खेळत आहे.