गेम (२०११ हिंदी चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गेम (२०११ हिंदी चित्रपट)
भाषा हिंदी
प्रदर्शित २०११गेम हा २०११ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी थरारपट आहे. याचे दिग्दर्शन अभिनय देवने केले असून निर्मितीएक्सेल एंटरटेनमेंटच्या फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीची आहे.[१] [२] यात अभिषेक बच्चन, कंगना राणावत, अनुपम खेर, सारा-जेन डायस, शहाना गोस्वामी, बोमन इराणी, गौहर खान आणि जिमी शेरगिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

प्रमुख भूमिका[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "एक्सेलमूव्हीज.कॉम". एक्सेलमूव्हीज.कॉम.
  2. ^ Empty citation (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]