Jump to content

गुलबर्गा विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुलबर्गा विद्यापीठ भारताच्या कर्नाटक राज्यातील कलबुर्गी शहरात असेलेले विद्यापीठ आहे. मुख्यत्वे कलबुर्गी, बिदर, रायचूर, बेळ्ळारी आणि कोप्पळ जिल्ह्यातील विद्यार्थी येथे उच्च शिक्षण घेतात. याचा परिसर शहरापासून सुमारे १० किमी वर आहे.