गुडलक जॉनाथन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुडलक जॉनाथन

नायजेरियाचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
६ मे २०१०
मागील उमरू मुसा यार'अद्वा
पुढील मुहम्मदू बुहारी (निर्वाचित)

जन्म २० नोव्हेंबर, १९५७ (1957-11-20) (वय: ६६)
ओग्बिया, नायजेरिया
धर्म ख्रिश्चन

गुडलक जॉनाथन ( २० नोव्हेंबर १९५७) हा आफ्रिकेतील नायजेरिया देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. २९ मे २००७ पासून देशाच्या उपराष्ट्राध्यक्षपदावर असलेला जॉनाथन राष्ट्राध्यक्ष उमरू मुसा यार'अद्वा ह्याच्या मृत्यूनंतर ६ मे २०१० रोजी अध्यक्षपदावर आला.

३१ मार्च २०१५ रोजी नायजेरियामध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये जॉनाथन पराभूत झाला व तो २९ मे २०१५ रोजी सत्ता सोडेल.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]