गिरिजा ओक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
गिरिजा ओक
जन्म गिरिजा ओक
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट मानिनी
तारें जमीन पर
प्रमुख टीव्ही कार्यक्रम लज्जा
वडील गिरीश ओक

गिरिजा ओक ह्या एक मराठी अभिनेत्री आहेत. प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक हे त्यांचे वडील. मानिनी हा गिरिजा ओक यांचा पहिला मराठी चित्रपट आहे. गिरिजा ओक चा विवाह सुरुद गोडबोले बरोबर झाला आहे.

चित्रपट[संपादन]

दूरचित्रवाणी मालिका[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


कारकीर्द: १५ वर्षाची असताना मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. 'गोष्ट छोटी डोंगराएवढी', 'गुलमोहर', 'मानिनी', आणि 'अडगुळे मडगुळे' या चित्रपटांत तिने काम केले आहे. 'लज्जा' या झी मराठी वरिल मालिका हि तीची पहिलि मालिका होती.