गायकवाड घराणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लक्ष्मी विलास महाल हे गायकवाड घराण्याचे अधिकृत निवासस्थान होते

गायकवाड घराणे बडोदा येथील मराठा राजघराणे होते.


मुळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालूक्यातील दावडी-निमगाव. सिद्धराव पुत्र दोन एक कन्या.

  • विजयराव,विश्वासराव,दुर्गा.

विजयराव पुत्र चार एक कन्या.

  • नंदाजी,तिमाजी,भिवजी,कोंडाजी,जयंती.

गायकवाड राज्यकर्ते[संपादन]

  • दमाजीराव गायकवाड पहिले
  • पिलाजीराव गायकवाड (१७२१-१७३२)
  • दमाजीराव गायकवाड दुसरे
                 (१७३२-१७६८)
  • गोविंदराव गायकवाड (१७६८-१७७१)
  • सयाजीराव गायकवाड प्रथम (१७७१-१७८९)
  • मानाजीराव गायकवाड (१७८९-१७९३)
  • गोविंदराव गायकवाड (पुनर्स्थापित १७९३-१८००)
  • आनंदराव गायकवाड (१८००-१८१८)
  • सयाजीराव गायकवाड द्वितीय (१८१८-१८४७)
  • गणपतराव गायकवाड (१८४७-१८५६)
  • खंडेराव गायकवाड (१८५६-१८७०)
  • मल्हारराव गायकवाड (१८७०-१८७५)
  • सयाजीराव गायकवाड तृतीय (१८७५-१९३९)
  • प्रतापसिंह गायकवाड (१९३९-१९५१) - १९४७मध्ये राज्य भारतात विलीन
  • फत्तेसिंहराव गायकवाड (१९५१-१९८८) - इ.स. १९६९पर्यंत नाममात्र राजे