गणेशवाडी, मंगळवेढा तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गणेशवाडी ता.मंगळवेढा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

गणेशवाडी हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे.मंगळवेढा सांगोला रोडजवळ मंगळवेढ्यापासुन नऊ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.

  ?गणेशवाडी
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर मंगळवेढा
जिल्हा सोलापूर
तालुका/के मंगळवेढा
भाषा मराठी

शैक्षणिक सुविधा[संपादन]

गावामध्ये १ली ते ७वी साठी प्राथमिक शाळा आहे आणि ८वी ते १0वी साठी माध्यमिक विद्यालय आहे.

शेजारील गावे[संपादन]

  1. आंधळगाव
  2. शेलेवाडी
  3. अकोला
  4. खुपसंगी
  5. कचरेवाडी

संदर्भ[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.