प्राथमिक शाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भारतातील एक प्राथमिक शाळा

प्राथमिक शाळा (इंग्रजी: Primary School) ही एक अशी व्यवस्था आहे जिथे विद्यार्थ्यांची सर्व विषयांची तोंडओळख होते. तसेच मुलांना घरापासून दूर स्वतत्र रहायला शिकतात.हे प्रत्येक व्यक्तिसाठी सक्तिचे व आवडीचे शिक्षण असते. काही देशात या स्तराला एलिमेंटरी स्कूल असे म्हणण्याची पद्धत आहे, तर इंग्लंड, भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, लॅटिन अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि न्यू झीलँड या देशात प्राथमिक शाळा (Primary school) असे म्हणण्याची पद्धत आहे अतिशय भांडखोर

भारत[संपादन]

भारतात प्राथमिक शिक्षण हे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत आहे. वय सहा ते चौदा वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण कालावधी मानला जातो.प्राथमिक शाळेत घेतेलेले शिक्षण हेच खूप छान असते .पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक होते. हे वर्ग प्रार्थमिक शाळ असे संबोधले जातात. भारतात शिक्षण गळतीचे प्रमाण जास्त होत आहे किवा वादात आहे असेही म्हणता येईल.

कोठारी आयोग ( १९६४ ते ६६ ) यांनी सांगितल्यानुसार शिक्षणाच्या आराखड्यानुसार (१०+२+३) यातील पहिल्या दहा वर्षातील शिक्षणापैकी पहिले आठ वर्षाचे शिक्षण हे प्राथमिक शिक्षणाचे मानले जाते.

समावेश[संपादन]

आजच्या काळात ग्रामीण भागत प्राथमिक शाळेच फार दैनीय अवस्था असल्याचे आपणास देसून येत आहे तरी याच्याकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे आणि विकासात भर पडणे गरजेचे आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे कि, आपल्या जीवनात शिक्षणाला खूप अनन्य साधारण महत्त्व आहे. शिक्षणामुळे माणूस आपल्या जीवनात प्रगती करू शकतो.प्रार्थमिक शिक्षण हा तर मानवाच्या आयुष्यातला एक मुलभूत घटक आहे.त्यामुळे प्रार्थमिक शिक्षण हे प्रत्येक मुलाला मिळालेच पाहिजे.

इंग्लंड[संपादन]

समावेश[संपादन]

पाकिस्तान[संपादन]

समावेश[संपादन]

ऑस्ट्रेलिया[संपादन]

समावेश[संपादन]

लॅटिन अमेरिका[संपादन]

समावेश[संपादन]

दक्षिण आफ्रिका[संपादन]

समावेश[संपादन]

न्यूझिलंड[संपादन]

संदर्भ[संपादन]