गणेशवाडी (मंगळवेढा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गणेशवाडी, मंगळवेढा तालुका या पानावरून पुनर्निर्देशित)

गणेशवाडी हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे.[१]मंगळवेढा सांगोला रोडजवळ मंगळवेढ्यापासुन नऊ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. [२]

  ?गणेशवाडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१७° २८′ ५१.९६″ N, ७५° २२′ १६.१८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर मंगळवेढा
जिल्हा सोलापूर
तालुका/के मंगळवेढा
लोकसंख्या १,४०१
भाषा मराठी
सरपंच
कोड
आरटीओ कोड

• एमएच 13

भौगोलिक स्थान[संपादन]

गणेशवाडी हे गाव मंगळवेढ्याच्या पश्चिमेला 9 किमी अंतरावर तर सांगोल्याच्या पूर्वेला 22 किमी अंतरावर आहे.

शैक्षणिक सुविधा[संपादन]

गावामध्ये १ली ते ७वी साठी प्राथमिक शाळा आहे आणि ८वी ते १0वी साठी माध्यमिक विद्यालय आहे.


लोकसंख्या[संपादन]

2011च्या जनगणनेनुसार गावाची एकूण लोकसंख्या 1401 आहे.[३] [४]

जवळपासची गावे[संपादन]

  1. आंधळगाव
  2. शेलेवाडी
  3. अकोला
  4. खुपसंगी
  5. कचरेवाडी

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "गणेशवाडी | India Village Directory, सोलापूर, महाराष्ट्र , भारत | India". 2023-07-07 रोजी पाहिले.
  2. ^ "google map". 2023-07-07 रोजी पाहिले.
  3. ^ "POPULATION FINDER 2011". 2023-07-07 रोजी पाहिले.
  4. ^ "गणेशवाडी लोकसंख्या". 2023-07-07 रोजी पाहिले.