गडचांदूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गडचांदूर
नगर
टोपण नावे (नावे): चांदूर
Country भारत ध्वज India
राज्य महाराष्ट्र
जिल्हा चंद्रपूर
लोकसंख्या
 • एकूण अंदाजे ६०,०००
 • घनता एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
वेळ क्षेत्र स्थानिक (यूटीसी+५:३०)
वाहन नोंदणी क्रमांक महा ३४

गडचांदूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातलया चंद्रपूर जिल्ह्यातील एक शहर आणि नगरपरिषद आहे . गडचंदूरचे नाव चांदूर किल्ल्यामुळे पडले. गडचांदूरच्या आसपास माणिकगड सिमेंट आणि मराठा सिमेंट वर्क्स या कंपन्यांचे सिमेंट कारखाने आहेत.

वाहतूक[संपादन]

राज्य परिवहन (एसटी) व नागपुरला जाणाऱ्या खासगी बस वाहतूक सुविधा यासह रस्ते वाहतूक गडचांदूरमध्ये आहे. गडचांदूर येथेही रेल्वे स्टेशन आहे परंतु सध्या हे स्तहक केवळ मालगाड्या वापरतात.

शिक्षण[संपादन]

 • सावित्रीबाई फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचंदूर
 • शरद पवार महाविद्यालय, गडचंदूर
 • महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, गडचंदूर
 • महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, गडचंदूर
 • विदर्भ शारीरिक प्रशिक्षण महाविद्यालय, गडचंदूर
 • माणिकगड सिमेंट पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, गडचंदूर
 • माणिकगड सिमेंट इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, गडचंदूर
 • होली फॅमिली पब्लिक स्कूल, गडचंदूर
 • अंबुज विद्या निकेतन, उप्परवाही
 • लाल बहादूर शास्त्री विद्यालय, गडचंदूर
 • चटप आश्रम विद्यालय, गडचंदूर
 • किडजी गडचंदूर
 • गोल्डन किड्स acadeकॅडमी, गडचंदूर
 • साई कॉम्प्यूटर्स, गडचंदूर
 • रामानुजन अकॅडेमि ऑफ मॅथमॅटिक्स, गडचंदूर

महतवाचे ठिकाण[संपादन]

गोंडवाना राजवंश व सम्राटांनी बांधलेला प्राचीन आणि ऐतिहासिक किल्ला म्हणून गडचंदूर अतिशय लोकप्रिय व प्रसिद्ध आहे.

 • शंकर देवाचे देऊळ
 • विष्णू देवाचे देऊळ
 • बौद्ध विहारांचे अवशेष
 • माणिकगड किल्ला
 • अमलनाला धरण
 • स्वामी अयप्पा मंदिर

गडचांदूरच्या आसपासची गावे[संपादन]

 • थुत्रा (१.४  किमी)
 • खिरडी (५.० किमी)
 • बीबी (४.९ किमी)
 • हरडोना ख. (५ किमी)
 • नोकरी (पालगाव) (६.१ किमी)
 • बैलमपूर (५ किमी)

जवळपासची शहरे[संपादन]

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]