Jump to content

करूळ घाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गगनबावडा घाट या पानावरून पुनर्निर्देशित)
गगनबावडा घाट

गगनबावडा घाटहा सह्याद्री पर्वतरांगेतील एक महत्त्वाचा व्यापारी व प्रवासी आहे. हा रस्ता महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडासिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी गावांना जोडतो. हा घाट अथिशय धोकादायक आहे,महाराष्ट्र राज्य महामार्ग ११५ वर आहे. याला करुळ घाट असेही नाव आहे.