वैभववाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वैभववाडी महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव आहे. तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर वैभववाडी रोड रेल्वे स्थानकाजवळ आहे.