Jump to content

चर्चा:करूळ घाट

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

करूळ घाट

[संपादन]

गगनबावडा असा कोणता घाटच नाही प्रदिप प्रकाश गुरव (चर्चा) १७:४३, २६ मार्च २०२३ (IST)[reply]

आपण बदल केल्याबद्दल धन्यवाद..🙏 बाकी ठिकाणी सुध्दा बदल अपेक्षित
करूळ गाव हे पूर्वी गगनबावडा तालुक्यात येत होते आता ते वैभववाडी तालुक्यात येते, म्हणून या गावाला बावडा-करूळ अशी ओळख आहे. परंतु 1948 च्या आसपास घाट फोडण्यास सुरवात झाली. 1958 ला घाट वाहतुकीस सुरू झाला तेव्हा पण या घाटाची करूळ घाट अशीच नोंद आहे.
गगनबावडा असा कोणत्याही घाट नाही. गगनबावडयाच्या उत्तरेला भुईबावडा घाट आहे... प्रदिप प्रकाश गुरव (चर्चा) ०९:४१, २७ मार्च २०२३ (IST)[reply]