खुला प्रवर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

खुला प्रवर्ग (जनरल/ओपन/सवर्ण) हा भारतातील पुढारलेला (forward) जाती समूह किंवा जात असून, त्यांना जातीच्या आधारावर शासकीय नोकरीत वा शासनमान्य शैक्षणिक संस्थांत प्रवेशासाठी जागांचे आरक्षण उपलब्ध नसते. खुल्या प्रवर्गातील जाती ह्या सामाजिक व शैक्षणिक दृष्टीने पुढारलेल्या समजल्या जातात. या श्रेणीसाठी निवड करतांना कोणतेही आर्थिक निकष विचारात घेतले जात नाहीत.

भारतात प्रत्येक राज्यानुसार निरनिराळ्या जातींचा समावेश खुल्या प्रवर्गात केला जातो.

महाराष्ट्रातील खुला प्रवर्ग[संपादन]

महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील समूह :

हे सुद्धा पहा[संपादन]