चर्चा:बदुज्जमां खावर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी भाषीक हा चुकीचा शब्दप्रयोग आहे. तिथे एक तर मराठीभाषी पाहिजे किंवा मराठीभाषक. भाषक म्हणजे भाषा बोलणारा, भाषिक म्हणजे भाषेसंबंधी. उचित दुरुस्ती केली आहे....J (चर्चा) १९:१७, १५ सप्टेंबर २०१४ (IST)[reply]