खंडाळा मरयंबी
Appearance
खंडाळा (मरयंबी) ता. पारशिवनी नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, गावांच्या दक्षिणेकडे कन्हान नदी वाहते.
लोकसंख्या
[संपादन]गावाची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 755 असून गांव तसे लहानच आहे.
शाळा
[संपादन]खंडाळा गांवात जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा 5 व्या वर्गापर्यंत आहे.
मंदिरेे
[संपादन]गांवात एकूण 4 मंदिरे असून त्यात ग्राम दैवत हनुमान मंदिर, भगवान महादेवाचे मंदिर,
कार्यक्रम
[संपादन]वारकरी अखंड हरिनाम सप्ताह
या गावामध्ये अनेक वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह वारकरी सांप्रदायिक पद्धतीने होत असतो, या वारकरी अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात ह.भ.प. वासुदेव महाराज टापरे यांनी सन 2000ला केली, असून तो अखंड हरिनाम सप्ताह अजून चालू आहे,
शिवजयंती
[संपादन]शिव जयंती गावातील तरुण मंडळी फार मोठ्या प्रमाणात साजरा करतात