Jump to content

क्षितिज पटवर्धन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्षितीज पटवर्धन या पानावरून पुनर्निर्देशित)

क्षितिज पटवर्धन (जन्म : १८ जानेवारी 1१९८५) हा एक भारतीय पटकथा लेखक, नाट्य दिग्दर्शक, नाटककार, गीतकार आणि प्रकाशक आहे.[] क्षितिज पटवर्धन याला त्याच्या लेखी कृतींसाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार, प्रवाह रत्न पुरस्कार, झी गौरव पुरस्कार, आणि संस्कृती कला दर्पण पुरस्कार प्राप्त झाले आहेत.[]

२०१५मध्ये क्लासमेट्स, डबल सीट आणि टाईमपास-२ या सलग तीन हिट चित्रपटांनी त्याला मराठी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक पसंती मिळवून दिली.

२०१७मध्ये त्याने दर्या नावाच्या मराठीत(???) सचित्र कादंबरी तयार केली आणि प्रकाशित केली.[]

पुरस्कार

[संपादन]
  • सर्वोत्कृष्ट कथा-पटकथा-संवादांसाठी फिल्मफेरची नामांकने
  • सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून फिल्मफेरचे नामांकन[]
  • सर्वोत्कृष्ट पटकथा व संवादांसाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार
  • उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शकासाठी झी गौरव पुरस्कार
  • मॅकटा(??) सर्वोत्कृष्ट नाटककाराचा लंडन पुरस्कार
  • सर्वोत्कृष्ट गीतकाराचा सकाळ प्रीमियर पुरस्कार
  • सामाजिक बदलांसाठी राष्ट्रीय सर्जनशील उत्कृष्टता पुरस्कार
  • सर्वोत्कृष्ट नाट्य दिग्दर्शकासाठीचा संस्कृत कलादर्पण पुरस्कार
  • सर्वोत्कृष्ट पटकथा आणि संवादांसाठी आय्‌एम्‌एफ्‌एए (Institute of Media, Fashion and Allied Arts (IMFAA), Mumbai) पुरस्कार
  • फिल्म 'फास्टर फेणे'च्या सर्वोत्कृष्ट पटकथेचा फिल्मफेर पुरस्कार2018[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Kshitij Patwardhan". IMDb. 2018-08-12 रोजी पाहिले.
  2. ^ Kulye, Ajay. "Sanskruti Kaladarpan Gaurav Rajani 2016 – Natak / Play Section Winners - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre". marathicineyug.com (इंग्रजी भाषेत). 2018-08-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-08-12 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  3. ^ "Relative Value: Across the ocean". Pune Mirror. 2018-08-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-08-12 रोजी पाहिले. Unknown parameter |पाहिले= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  4. ^ "Kshitij Patwardhan- Best Song Lyrics 2016 Nominee| Filmfare Awards". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 2018-08-12 रोजी पाहिले.
  5. ^ "Winners of the Jio Filmfare Awards (Marathi) 2018". Filmfare (इंग्रजी भाषेत). 2015-09-27. 2018-10-08 रोजी पाहिले.