Jump to content

कुयाबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्वियाबा या पानावरून पुनर्निर्देशित)
कुयाबा
Cuiabá
ब्राझीलमधील शहर


ध्वज
चिन्ह
कुयाबाचे मातो ग्रोस्सोमधील स्थान
कुयाबा is located in ब्राझील
कुयाबा
कुयाबा
कुयाबाचे ब्राझिलमधील स्थान

गुणक: 15°35′45″S 56°5′49″W / 15.59583°S 56.09694°W / -15.59583; -56.09694

देश ब्राझील ध्वज ब्राझील
राज्य मातो ग्रोस्सो
स्थापना वर्ष जानेवारी १, इ.स. १७२७
क्षेत्रफळ ३,५३८ चौ. किमी (१,३६६ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ५,५१,०९८
  - घनता १५३ /चौ. किमी (४०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी−०४:००
cuiaba.mt.gov.br


कुयाबा (पोर्तुगीज: Cuiabá) ही ब्राझील देशाच्या मातो ग्रोस्सो राज्याची राजधानी आहे. हे शहर दक्षिण अमेरिका खंडाच्या भौगोलिक मध्यबिंदूवर वसले असून येथील लोकसंख्या ५.४२ लाख इतकी आहे.

कुयाबा हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी एक आहे. येथील अरेना पांतानाल ह्या नवीन बांधल्या गेलेल्या स्टेडियममध्ये स्पर्धेतील ४ सामने खेळवले जातील.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: