Jump to content

नॉर्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नॉर्वे क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)
नॉर्वे
चित्र:Norwegian Cricket Board logo.png
असोसिएशन नॉर्वेजियन क्रिकेट बोर्ड
कर्मचारी
कर्णधार खिजर अहमद
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य[] (२०१७)
संलग्न सदस्य (२०००)
आयसीसी प्रदेश युरोप
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
आं.टी२०४६वा३०वा (१६-जून-२०१९)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय वि ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान येथे; २२ ऑगस्ट २०००
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि इटलीचा ध्वज इटली कॉलेज फील्ड, सेंट पीटर पोर्ट; १५ जून २०१९
अलीकडील आं.टी२० वि फिनलंडचा ध्वज फिनलंड केरवा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरवा येथे; १४ जून २०२४
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]२६११/१५ (० बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[]२/० (० बरोबरीत, ० निकाल नाही)
१५ जून २०२४ पर्यंत

नॉर्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ हा असा संघ आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये नॉर्वेचे प्रतिनिधित्व करतो.

  1. "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  3. "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  4. "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.