कौटिलीय अर्थशास्त्र
Jump to navigation
Jump to search
कौटिलीय अर्थशास्त्र हा चाणक्याने इ.स.च्या दुसर्या शतकात लिहिलेला संस्कृत ग्रंथ आहे. २५ खंड व सहा हजार श्लोक असलेला हा ग्रंथ अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेला व आजही मार्गदर्शक समजला जाणारा ग्रंथ आहे.
या ग्रंथाचा लेखक कौटिल्य असल्याचे त्यातच नमूद आहे.[१] यात लेखकाचे नाव विष्णुगुप्तही असल्याचे लिहिलेले आहे.[२] ही दोन्ही नावे चाणक्याशी निगडीत आहेत.[३] चाणक्य तक्षशिला विद्यापीठात शिक्षक होता. नंतर हा चंद्रगुप्त मौर्याचा अमात्य व सल्लागार झाला. कौटिल्यने राज्यसंस्थे बद्द्ल आपले विचार अर्थशास्त्र या ग्रंथात मांडले.या ग्रंथात त्याने राजकारण ,तत्वज्ञान ,अर्थशास्त्राचे अनेक महत्त्वाचे नियम सांगितले आहेत
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या. कृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.
|
- ^ Mabbett, I. W. (1964). "अर्थशास्त्राची तारीख". जर्नल ऑफ अमेरिकन ओरीएंटल सोसायटी (2): 162–169. doi:10.2307/597102. ISSN 0003-0279. Unknown parameter
|month=
ignored (सहाय्य)
ट्राउटमान, थॉमस आर. कौटिल्या अएंड दी अर्थशास्त्रा: ए स्टॅस्टिस्टिकल इन्व्हेस्टीगेशन ऑफ दी ऑथरशिप अॲंड इव्हॉल्युशन ऑफ दी टेक्स्ट. Leiden. p. 10.व्हाईल इन हिज कॅरेक्टर अॲज ऑथर ऑफ अर्थशास्त्रा ही ईज जनरली रेफर्ड टु बाय हिज गोत्रा नेम , .
- ^ Mabbett 1964
Trautmann 1971:5 "the very last verse of the work...is the unique instance of the personal name rather than the gotra name in the Arthaśāstra. - ^ Mabbett 1964 "References to the work in other Sanskrit literature attribute it variously to , and . The same individual is meant in each case. The Pańcatantra explicitly identifies Chanakya with ."