Jump to content

कोठाजित सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कोठाजीत सिंग या पानावरून पुनर्निर्देशित)
कोठाजित सिंग
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव कोठाजित सिंग खडांगबाम
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक १७ ऑगस्ट, इ.स. १९९२
जन्मस्थान इंफाळ, भारत
उंची १६७ सेमी
खेळ
देश भारत
खेळ हॉकी
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी

कोठाजित सिंग खडांगबाम (१७ ऑगस्ट, इ.स. १९९२:इंफाळ, भारत - ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. हा भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळला.