कैसुके होंडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कैसुके होंडा

कैसुके होंडा (जपानी: 本田 圭佑 ; रोमन लिपी: Honda Keisuke) (जून १३, १९८६ - हयात) हा जपानी फुटबॉल खेळाडू आहे. मधल्या फळीतून आक्रमक खेळ करणाराणारा होंडा प्रसंगी आघाडीच्या फळीत स्ट्रायकराच्या किंवा बचाव फळीत लेफ्ट फुल बॅक खेळाडूच्या भूमिकेतूनही खेळू शकतो.

बाह्य दुवे[संपादन]