Jump to content

के हुवी क्वान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
के हुवी क्वान
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने, दक्षिण व्हियेतनाम संपादन
दिलेले नावKe, Huy संपादन
Vietnamese middle nameKế संपादन
आडनावQuan संपादन
जन्म तारीख२० ऑगस्ट 1971 संपादन
जन्मस्थानहो चि मिन्ह सिटी संपादन
मातृभाषाव्हियेतनामी भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा, कॅंटोनीज भाषा, व्हियेतनामी भाषा, मँडेरिन भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायअभिनेता, taekwondo athlete, चित्रपट अभिनेता, assistant director, stunt coordinator संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाUniversity of Southern California, USC School of Cinematic Arts, Alhambra High School संपादन
निवासस्थानअलहम्ब्रा, Woodland Hills संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1984, 2021 संपादन
खेळtaekwondo संपादन
उल्लेखनीय कार्यइंडियाना जोन्स अँड द टेम्पल ऑफ डूम, The Goonies, Everything Everywhere All at Once, झूटोपिया २ संपादन
पुरस्कारGolden Globe Award for Best Supporting Actor – Motion Picture, Actor Award for Outstanding Performance by a Male Actor in a Supporting Role, Academy Award for Best Supporting Actor संपादन
नामांकने प्राप्तAcademy Award for Best Supporting Actor संपादन

के हुवी क्वान (जन्म २० ऑगस्ट १९७०) जो जोनाथन के क्वान म्हणूनही ओळखला जातो, हा व्हिएतनामी-अमेरिकन अभिनेता आहे.[] [] बालकलाकार म्हणून, क्वानने इंडियाना जोन्स अँड द टेंपल ऑफ डूम (१९८४) आणि द गुनीज (१९८५) मध्ये प्रसिद्धी मिळवली.[] १९९० च्या दशकात एक तरुण म्हणून काही भूमिका केल्यानंतर, त्याने १९ वर्षे अभिनयातून विराम घेतला, ज्या दरम्यान त्याने स्टंट कोरिओग्राफर आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.

कौटुंबिक चित्रपट फाइंडिंग ʻओहाना (२०२१) मध्ये क्वान अभिनयात परतले. त्यानंतर समीक्षकांनी प्रशंसनीय एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल ॲट वन्स (२०२२) मध्ये त्यांना एक ऑस्कर पुरस्कार, गोल्डन ग्लोब आणि स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार मिळाले सहाय्यक अभिनेता म्हणून.[] क्वान आणि हेंग एस. एनगोर हे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकणारे आशियाई वंशाचे दोन अभिनेते आहेत आणि क्वान हा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा पहिला व्हिएतनाममध्ये जन्मलेला अभिनेता आहे. टाईम मॅगझिनने २०२३ मध्ये जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून त्यांचे नाव दिले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Ke Huy Quan, Oscar-winning actor, on Reuniting With Harrison Ford & 'EEAAO' | W Magazine". youtube.com. W Magazine. March 13, 2023. August 21, 2024 रोजी पाहिले. My name is Ke Huy Quan.
  2. Head, Jonathan; Vo, Tran (15 March 2023). "Why Vietnam doesn't want to claim Ke Huy Quan". 18 July 2024 रोजी पाहिले.
  3. "The kid from Indiana Jones: What does he look like now?". Now. August 8, 2015. August 10, 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. December 10, 2017 रोजी पाहिले.
  4. "'Everything Everywhere All at Once' Makes History as the Most-Awarded Film Ever". Hypebeast. 2023-03-12. March 21, 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-03-22 रोजी पाहिले.
  5. "Time 100". Time. April 13, 2023. April 13, 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 13, 2023 रोजी पाहिले.