केणवाड
Appearance
?केनवड महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | रिसोड |
जिल्हा | वाशिम जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
केनवड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]- श्री गजानन महाराज मंदिर,
- श्री गुप्तेश्वर महादेव मंदिर,
- श्री काशीनाथ बाबा मंदिर संतवन केनवड
नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]मालेगाव 25 किमी, डोणगाव 8 किमी.रिसोड 35 किमी वाशिम 45 किमी.