केकी मूस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कैकुश्रू माणेकजी उर्फ केकी मूस (जन्मः २ ऑक्टोबर, इ.स. १९१२ - मृत्यू: ३१ डिसेंबर, इ.स. १९८९)

मुंबईत जन्मलेले व पुर्व खान्देशातील चाळीसगांव येथे राहिलेले जागतिक कीर्तीचे चित्रकार व छायाचित्रकार होते.

त्यांची "टेबल टॉप फोटोग्राफी" जगप्रसिद्ध आहे. स्थिरचित्रण फोटोग्राफी, व्यंगचित्र फोटोग्राफी आणि फेक्ड फोटोग्राफी अशा विविध प्रकारात केकीने कामे केली. त्याच्या टेबलटॉप फोटोग्राफीच्या प्रकारातील छायाचित्रांना तीनशे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली.मराठी इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, हिंदी, गुजराती, उर्दू या भाषा त्याला अवगत होत्या. व्हिन्सेंट व्हॅंगॉंगचं चरित्र केकी मूस याने मराठीत अनुवादित केले होते.

कलाकृती[संपादन]

टेबल टॉप फोटोग्राफ्स[संपादन]

  • ऑफ ड्यूटी
  • अ वेटिंग देअर टर्न विथ टेरर
  • विंटर
  • इव्हिनिंग शॉडोज
  • ड्रॅगन
  • अ क्राय ऑफ ॲंग्विश
  • १४ ऑगस्ट १९४७
  • थस्र्टी
  • व्हिल्स विदिन द व्हिल
  • फिलॉसॉफर
  • ऑनेस्टी
  • कनींग
  • फनॅटिक

व्यक्तिचित्रे आणि इतर[संपादन]

  • ग्रिडी लेपर्डस
  • जेलस ट्री
  • फॉरेस्ट
  • उमर खय्याम
  • वादळ
  • शेक्सपियर्स कॉटेज
  • नेचर
  • जहांगिर आणि नूरजहॉं
  • हार्वेस्ट

आत्मचरित्र[संपादन]

  • Life & still life : a photographic portfolio of Keki Moos (केकी मूस आणि दिलीप कुलकर्णी)

बाह्य दुवे[संपादन]