Jump to content

केकडी जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

केकडी हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे. मध्य राजस्थानमधील या जिल्ह्याची रचना ७ ऑगस्ट, २०२३ रोजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अजमेर जिल्ह्यातील काही भाग आणि टोंक जिल्ह्यांतून त्याची स्थापना केली. []

वस्तीविभागणी

[संपादन]
केकडी जिल्ह्यातील धर्मनिहाय वस्ती[]
धर्म Percent
हिंदू
  
93.15%
इस्लाम
  
5.28%
जैन
  
1.40%
इतर किंवा माहिती नाही
  
0.17%

२०११ च्या जनगणनेनुसार या जिल्ह्याची लोकसंख्या ६,३०,८३२ होती. येथील प्रत्येक १,००० पुरुषांमागे फक्त ९६७ स्त्रीया होत्या.[] []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Rajasthan to get 19 new districts, 3 new divisions". mint. March 18, 2023.
  2. ^ "Table C-01 Population By Religion - Rajasthan". census.gov.in. Registrar General and Census Commissioner of India.
  3. ^ "District Census Handbook 2011 - Ajmer" (PDF). Census of India. Registrar General and Census Commissioner of India. 14 May 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 14 May 2022 रोजी पाहिले.
  4. ^ "District Census Handbook 2011 - Tonk" (PDF). Census of India. Registrar General and Census Commissioner of India.