कुंवर सिंग नेगी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुंवर सिंग नेगी (इ.स. १९२७ - २० मार्च, इ.स. २०१४) एक भारतीय ब्रेल संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते होते. त्यानी तीनशेहुन अधिक ब्रेल मध्ये पुस्तके लिप्यंतरित केली आहेत. त्याची प्रमुख कामे भगवान बुद्ध का उपदेश आणि हजरत मोहम्मद की वाणी ही गौतम बुद्ध आणि मोहम्मद पैगंबरच्या शिकवणी बद्दल आहेत. त्याना १९८१ मध्ये पद्मश्री आणि नंतर १९९० मध्ये पद्मभूषण भारतीय नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आले.[१][२][३][४]

  1. Govt blind to braille editor’s plight.
  2. पद्म भूषण कुंवर सिंह नेगी नहीं रहे.
  3. Padma Awards Directory (1954–2014). Ministry of Home Affairs (India).
  4. Padma Bhushan Kunwar Singh Negi passes away.