Jump to content

किशन कन्हैया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(किशन कन्हय्या (हिंदी चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
किशन कन्हैया
दिग्दर्शन राकेश रोशन
निर्मिती राकेश रोशन
कथा रवी कपूर
प्रमुख कलाकार अनिल कपूर
माधुरी दीक्षित
शिल्पा शिरोडकर
अमरीश पुरी
संगीत राजेश रोशन
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ९ मार्च १९९०
अवधी १६० मिनिटे


किशन कन्हैया हा १९९० साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. दिलीप कुमारच्या राम और श्यामची पुनरावृत्ती असलेल्या किशन कन्हैयामध्ये अनिल कपूर दुहेरी भूमिकेत असून माधुरी दीक्षित, शिल्पा शिरोडकरअमरीश पुरी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]